आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलींनी चोरून नेली HONDA CITY कार, यापूर्वी आपण पाहिला नसेल असा VIDEO

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंदूर - इंदूरच्‍या तुकोगंज पोलिस ठाण्‍याच्‍या हद्दीत गुरूवारी एक असे प्रकरण समोर आले, जे पाहून कोणालाही धक्‍का बसेल. येथील एका ऑफिसच्‍या खाली उभी असलेली होंडा सिटी कार दोन मुलींनी दिवसाढवळ्या पळवली. एमपीमध्‍ये मुलींकडून कार चोरी झाल्‍याची ही पहिली घटना आहे. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्‍हीमध्‍ये कैद झाला आहे.
- तुकोगंज टीआय दिलीपसिंग यांनी सांगितले की, यशवंत निवास रोडवर तुहिनांशु जैन यांचे ऑफिस आहे.
- चार्टेर्ड अकांउटंट असलेल्‍या जैन यांनी बुधवारी दुपारी ऑफिसखाली त्‍यांची होंडा सिटी कार पार्क केली.
- सायंकाळी जेव्‍हा ते घरी जाण्‍यासाठी खाली आले तेव्‍हा त्‍यांना त्‍यांची कारच दिसली नाही.
- नंतर त्‍यांनी ऑफिसच्‍या खाली असलेल्‍या फोटो स्टूडियोचे सीसीटीव्‍ही फुटेज तपासले.
- दुपारी 3 वाजता दोन मुलींनी त्‍यांची कार पळवल्‍याचे लक्षात आले.
पुुढील स्‍लाइड्सवर पाहा, या घटनेचे फोटो..
बातम्या आणखी आहेत...