आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंदूर 'वाइन फेस्ट'चे फोटोज व्हायरल; पूल पार्टीला असे पोहोचले कपल्स...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंदूर - फ्रेंडशिप डे निमित्त शहरात आयोजित झालेल्या एका पार्टीचे फोटो सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहेत. एका हॉटेलमध्ये या खास दिवशी वाइन फेस्ट आयोजित करण्यात आला होता. त्यामध्ये तरुण-तरुणी आणि विवाहित जोडप्यांनीही गर्दी केली. ग्लॅमरस ड्रेसेसमध्ये पोहोचलेल्या कपल्सने येथील दुर्मिळ वाइंसचा आस्वाद घेतला. तर काहींनी ग्रेप स्टॉम्पिंग केली. या पार्टीला तब्बल 200 कपल्स पोहोचल्याची आकडेवारी आहे. 

- फ्रेंडशिप डे निमित्त येथील हॉटेलने वाइन फेस्ट आयोजित केला. त्यामध्ये तब्बल 200 कपल्स पोहोचले होते. स्विमिंग पुलमध्ये झालेल्या या पार्टीत तरुणाईने खूप एंजॉय केला. 
- काहींनी वाइन फेस्टिव्हलमध्ये ग्रेप स्टॉम्पिंग केली. यात एका टबमध्ये पायांनी द्राक्षे क्रश करून, त्याचा रस काढून वाइन तयार केली जाते. 
- यानंतर सर्वांनी रेअर वाइन टेस्टिंगची मज्जा लुटली. रोमहून आलेल्या वाइन स्टॉम्पिंगचा ट्रेंड महाराष्ट्रातही जोरात चालतो. 
 
 
पुढील स्लाईड्सवर पाहा... पार्टीतील आणखी काही फोटोज
बातम्या आणखी आहेत...