आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Hanging Water Cooler Innovated By Eighth Student

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मध्य प्रदेशात आठवी पास तरुणांनी बनवला छतावर लटकणारा कूलर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भानपुरा (मंदसोर)- उन्हाळा संपला की जागा अडवणारे कूलर कोठे ठेवायचे, असा प्रश्न पडतो. पण आता कूलरच्या जागेची चिंता करण्याची गरज नाही. कारण पंख्याप्रमाणे छताला लटकणारा कूलर बाजारात आला आहे. या कूलरमध्ये तुम्हाला वारंवार पाणी भरण्याचीही गरज नाही.

छतावरच्या टाकीतून कनेक्शन दिल्यानंतर हा स्मार्ट कूलर गरजेप्रमाणे पाणी ओढतो. मध्य प्रदेशातील भानपुरा येथील महेशकुमार लोहार तालीब हुसेन अन्सारी यांनी हा कूलर बनवला आहे.

आतापर्यंत असे 20 लर त्यांनी बनवले आहेत. विशेष म्हणजे दोघेही तरुण आठवी पास आहेत. महेश लेथ मशीन तालीब इलेक्ट्रॉनिक्सची कामे करतो.