आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: मध्य प्रदेशात हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा भांडाफोड, मुंबईहून बोलवल्या होत्या पोरी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
होशंगाबाद (भोपाळ)- मध्य प्रदेश पोलिसांनी काल मुंबईतून आलेल्या मुलींचे सेक्स रॅकेट पकडले. तीन युवती, एक महिला आणि चार युवकांना अटक केली. त्यानंतर आणखी एका ठिकाणी छापा मारला. तेथून एक युवक आणि युवतीला अटक केली. या युवती तीन हजार रुपये चार्ज घ्यायच्या, असे पोलिसांनी सांगितले आहे. यातील अर्धी रक्कम रॅकेट चालविणाऱ्या महिला म्होरक्याला मिळायची. शहरांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी हे सेक्स रॅकेट चालत होते.
यासंदर्भात पोलिस अधिकारी एस. एन. चौधरी आणि भूपेंद्र मौर्य यांनी सांगितले, की रात्री सुमारे दोन वाजता याची माहिती मिळाली. त्यानंतर आम्ही टीम पाठवली. तेव्हा समजले, की सेक्स रॅकेट चालविणाऱ्या महिला दोन महिन्यांपूर्वीच शिफ्ट झाल्या आहेत. त्यानंतर दुसऱ्या इमारतीवर छापा टाकला. तेथून दोन युवक आणि दोन तरुणींना पकडले. रॅकेट चालविणाऱ्या बाईचे नाव लक्ष्मीबाई आहे.
लक्ष्मीबाईची चौकशी करण्यात आली. तिने सांगितले, की तिच्या घराबाहेर उभी असलेल्या कारमध्ये युवक-युवती आहेत. पोलिसांनी कारची तपासणी केली. त्यात दोन तरुण आणि एक तरुणी होती.
पुढील स्लाईडवर बघा, या घटनेशी संबंधित फोटो... युवतींना पोलिस स्टेशनमध्ये नेण्यात आले...