मुरैना- शहरात सध्या पोलिसांचा दरारा नसल्यामुळे मवालांची गुंडागर्दी वाढत असल्याची प्रचिती सोमवारी सकाळी 10 च्या सुमारास आली. शहरातील काही मवाली आणि गुंड वाट्टेल त्याला मारहाण करत आहेत. सोमवारी व्यापारी विशंभर दयाळ यांच्या मुलाला विनाकार मवाल्यांनी मारहान केली. गाडीवर चालेल्या व्यावा-याच्या मुलगा मोटारसायकलवर जात असताना जीतू गुप्ता याने विनाकारण कारचा धक्का दीला.
व्यापा-याच्या मुलानी का धक्का दीला म्हणून विचारले. माझ्या विरोधात का बोलला म्हणून जीतू गुप्ता याने आपल्या मित्रांना बोलावून व्यापा-याच्या मुलाला मारहान केली. व्यापारी मदे पडला असता त्यालाही मवाल्यांनी मारहाण केली.
पुढील स्लाईडवर पाहा छायाचित्रे...