आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गर्लफ्रेंडसोबत बेडरुममध्ये पती करत होता अय्याशी, पत्नीने पकडले रंगेहाथ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ग्वॉल्हेर- नोकरीच्या नावाखाली मध्यप्रदेशातील मुरैना शहरात गर्लफ्रेंडसोबत अय्याशी करणार्‍या भामट्याला त्याच्या धाडसी पत्नीने रंगेहाथ पकडून पोलिसांच्या हवालेे केले. महिला दिल्लीची असून ही घटना बुधवारी रात्री घडली. ती पतीच्या पाठोपाठ मुरैना येथे आली. प‍ती आणि गर्लफ्रेंडवर पाळत ठेवली. पती गर्लफ्रेंसच्या घरात जाताच तिने दरवाज्याला बाहेरून कडी लावून घेतली. या प्रकाराची पोलिसांना माहिती दिली.

विश्वासघातकी पतीला तिने शिकवला चांगलाच धडा...
- पतीचे विवाहबाह्य संबंध असल्याचे महिलाला समजले. तो नोकरीच्या नावाखाली अधून- मधून गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी मुरैना येथे येत होता. तिच्यासोबत अय्याशी करत होता.
- धाडसी महिलेने पतीला रंगेहाथ पकडण्याचा निर्धार केला. तिने त्याच्यावर पाळत ठेवली. ती त्याच्या पाठोपाठ मुरैना शहरात दाखल झाली. पतीला तिने गर्लफ्रेंडच्या घरात अय्याशी करताना रंगेहाथ पकडले. खोलीचा दरवाजा बाहेरून बंद करून तिने 100 डायल करून पोलिसांना पतीचा कारस्थानाची माहिती दिली. पोलिस पोहोचताच महिलेने पती आणि त्याच्या गर्लफ्रेंडला चांगलाच चोप दिला.

पुढील स्लाइड्सवरील इन्फोग्राफ्समध्ये वाचा... काय आहे हे प्रकरण?
बातम्या आणखी आहेत...