आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO : भोपाळमध्‍ये वर्षभरात 1 हजार 15 व्‍यक्‍तींचा अपघाती मृत्‍यू; पाहा...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
व्‍हीडिओ पाहण्‍यासाठी फोटाेमध्‍ये क्लिक करा - Divya Marathi
व्‍हीडिओ पाहण्‍यासाठी फोटाेमध्‍ये क्लिक करा
भोपाल – नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्यूरोच्‍या अहवाल 2014 नुसार भोपाळ शहरात रस्‍ते अपघातामध्‍ये तब्‍बल 1 हजार 15 व्‍यक्‍तींचा मृत्‍यू झाला. अपघाताच्‍या बाबतीत या शहराने मुंबई, बेंगरूळ आणि कोलकत्‍ता या शहरांनाही मागे सोडले असून, भोपाळ देशात तिस-या स्‍थानी आहे. पहिल्‍या स्‍थानी दिल्‍ली तर दुस-या स्‍थानी चैन्‍नई आहे. वरील व्‍हीडिओमधून तुम्‍ही भोपाळमध्‍ये झालेल्‍या अपघतांची भीषणता पाहू शकाल. हे सर्व अपघात वेगवेगळ्या दिवशी सीसीव्‍हीटी कॅमे-यामध्‍ये कैद झालेले आहेत.
ही आहे स्थिती
मध्‍यप्रदेशात रस्‍ते अपघात मृत्‍यमुखी पडलेल्‍यांची संख्‍या
- 2014 मध्‍ये 39 हजार 700 अक्सीडेंटमध्‍ये 9292 मृत्‍यू
- 4070 मृत्‍यू जास्‍त स्पीड असल्‍याने
- 2771 मृत्‍यू चुकीच्‍या बाजूने ओव्‍हरटेक केल्‍याने
- 118 मृत्‍यू दारू पिऊन गाडी चालवल्‍याने
- ट्रक अपघात 1500 मृत्‍यू
- 800 मृत्‍यू कार अपघातात
- जीप अपघात 500 मृत्‍यू
- ट्रॅक्टरमुळे 672 मृत्‍यू
- सर्वाधिक अपघात (7337) दुपारी 12 ते 3 च्‍या दरम्‍यान
संबंधित फोटो पाहण्‍यासाठी पुढील स्‍लाइडवर क्लिक करा...