आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतात धावणारा काचेचे छत असलेल्या रेल्वे, यासाठी होणार त्यांचा उपयोग

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोपाळ - रेल्वे नव्या वर्षात पर्यटन रेल्वे सुरू करत आहे. डब्यावरील छत विशेष प्रकारच्या काचेपासून बनवण्यात येईल. त्यामुळे धावत्या रेल्वेतून आकाशात उडणारे पक्षी, रात्री ताऱ्यांचा आनंद घेता येईल. श्रीपेरुम्बुदूरच्या कारखान्यात डबे तयार करण्याचे काम सुरू आहे. त्यातील तीन डबे जानेवारीत भोपाळला येतील.
बातम्या आणखी आहेत...