आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

clubpimble.com इंडियाज टॅलेंट स्पर्धत भाग घेऊन बनले स्टार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली / भोपाळ - तुमच्या मुलांमध्ये नृत्य, गायन, अभिनय, स्वयंपाक कौशल्य यासारखे सुप्त गुण असतील तर ते ऑनलाइन स्टार बनू शकतात. दैनिक भास्कर समूहाच्या इन्फोटेनमेंट वेबसाइट clubpimble.com वर अॉनलाइट टॅलेंट हंट सुरू होणार अाहे. "इंडियाज टॅलेंट' या नावाने ही स्पर्धा होणार असून त्यात सात वर्षांवरील मुले सहभागी होऊ शकतील. त्यासाठी clubpimble.com वर नाव नोंदणी करावी लागेल. त्यांना त्यांचे कौशल्य दर्शवणारा कोणत्याही भाषेत जास्तीत जास्त मिनिटांचा व्हिडिओ अपलोड करावा लागेल. विजेत्याचा व्हिडिओ clubpimble.com यू-ट्यूब चॅनेलवर प्रदर्शित केला जाईल. त्या शिवाय त्यांना काही आकर्षक पुरस्कारदेखील देण्यात येणार आहेत.

याश्रेणीत पाठवू शकता व्हिडिओ :नृत्य, गायन, सामाजिक सेवा, अभिनय, विनोदी अभिनय, वाद्य कौशल्य, कलात्मक कौशल्य, बातमी सादरीकरण स्वयंपाक कौशल्य, याबाबींची काळजी घ्या :व्हिडिओ पाठवताना तो खरा स्वत:चाच असला पाहिजे. व्हिडिओ पाठवण्यापूर्वी clubpimble.com वर जाऊन नोंदणी करावी लागेल. आपला व्हिडिओ स्मार्ट फोन, डिजिटल कॅमेरा किंवा हाय रिझ्योलुशनमध्ये रेकॉर्ड करावा लागेल. जर तुम्ही तुमचा कंटेन्ट वेबसाइटवर अपलोड करू शकत नसाल तर तो दैनिक भास्कर समूहाच्या कार्यालयात जाऊनही तो तुम्हाला जमा करता येईल.