आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोमँटिक मुडमध्ये प्रियकरासोबत होती लेडी; अचानक आला पती, पत्नीने केले असे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंदूर (मध्यप्रदेश) - एका पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीला एवढे बेदम मारले की त्याचा जीव जातो की काय, अशी अवस्था करुन टाकली. जखमी पती जेव्हा हॉस्पिटलमध्ये पोहोचला तेव्हा त्याची कथा ऐकून डॉक्टरही शॉक झाले. ही घटना जुन्या इंदूरमधील आहे.

काय आहे प्रकरण
जुन्या इंदूरमधील त्रिवेणी नगर भागातील माही उर्फ ममता रामसिंघानी हिचे स्पा अँड ब्यूटी पार्लर आहे. हे पार्लर तिचा पती राजेश रामसिंघानी याने तिला उघडून दिले.
- रामसिंघानी पती-पत्नी रुपराम नगर येथे राहातात. शनिवारी रात्री जेव्हा राजेश ऑफिसमधून माहीच्या पार्लरमध्ये पोहोचला तेव्हा तिथे तिचा प्रियकर मोनू होता.
- राजेशने सांगितले, त्या दोघांना एकत्र पाहिल्यानंतर मी संतापलो. मी माहीला बोलू लागलो तर दोघेही (माही आणि मोनू) मला मारायला धावले. माहीने एक लोखंडी रॉड माझ्या डोक्यावर मारला. त्यामुळे संपूर्ण चेहरा रक्ताने माखला होता.
- पत्नी आणि तिच्या प्रियकराने राजेशला मारहाण केल्याची माहिती पोलिसांना कळाल्यानंतर ते घटनास्थळी पोहोचले. त्यांनी राजेशला हॉस्पिटलला रवाना केले.
पुढील स्लाइडमध्ये, इन्फोग्राफिक्समध्ये समजून घ्या राजेश-माही प्रकरण
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...