आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Photos: इंदूरमध्ये गरबा-दांडियाच्या रंगात अशा रंगल्या देखण्या तरुणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंदूर- मध्यप्रदेशची आर्थिक राजधानी असलेल्या इंदूरमध्ये नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी गरबा-दांडियाची धूम दिसून आली. अभिव्यक्ति गरबा महोत्सवाचे थाटात उद्घाटन झाले. गरबामध्ये हजारोंच्या संख्येने देखण्या तरुणींनी सहभाग घेऊन दुर्गा माताची आराधना केली.

पारंपरिक वेशभूषा आणि आभुषणांनी नटलेल्या तरुणी वेगवेगळ्या गाण्यांच्या चालींवर थिरकताना दिसून आल्या. नवरात्रीचे नऊ दिवस या महोत्सवाला अशी रंगत येईल असे संयोजकांनी सांगितले आहे. गुजराती स्कूलच्या ग्राउंडवर गरबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

पुढील स्लाइड्सवर पाहा, इंदूरमधील देखण्या तरुणी अशा थिरकल्या गरबा-दांडियात...
बातम्या आणखी आहेत...