आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रेम करण्‍याची क्रूर शिक्षा, शारीरिक खच्चीकरण करण्याचे फर्मान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंदूर- मध्‍य प्रदेशातील एका खाप पंचायतीने एका युवकाला प्रेम करण्‍याची कठोर शिक्षा सुनावली आहे. ही खाप पंचायत आर्थिकदृष्‍ट्या सधन समाजाची असून समाजातील सर्व निर्णय पंचायतीच्‍याच माध्‍यमातून घेण्‍यात येतात. या पंचायतीने प्रेमाची शिक्षा म्‍हणून युवकाचे शारीरिक खच्चीकरण करण्याचा आदेश दिला आहे. आतापर्यंत हरियाणा, राजस्‍थान तसेच उत्तर प्रदेशातील काही खाप पंचायतींचे क्रूर आणि विचित्र आदेश चर्चेत आले होते. परंतु, मध्‍य प्रदेशमधील ही खाप पंचायत चर्चेत आली आहे.

का दिला पंचायतीने असा निर्णय दिला, वाचा पुढील स्‍लाईडमध्‍ये...