आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

झाडा-झुडपात प्रेमी युगुलाच्या सुरु होत्या प्रेमलीला, पाहा पुढे काय झाले...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंदूर (मध्यप्रदेश) - शहरातील रिजनल पार्कमध्ये झाडा-झुडपांमध्ये घुसून प्रेम रंगात रंगलेल्या प्रेमी युगुलांची सोमवारी तारांबळ उडाली. भंवरकुआ पोलिस स्टेशनचे अधिकारी आणि महिला पीसीआर टीमने येथे धाड टाकून एकमेकांच्या बाहुपाशात अडकलेल्या प्रेमी युगुलांना पकडण्यास सुरुवात केली, तेव्हा जोडप्यांची पळापळ सुरु झाली.

पार्कमध्ये अश्लिल चाळे होत असल्याची तक्रार
- रिजनल पार्कमध्ये तरुण-तरुणी अश्लिल चाळे करत असल्याच्या अनेक तक्रारी पोलिसांना मिळाल्या होत्या.
- प्रेमीयुगुलांच्या लीलांमुळे कुटुंबासह पार्कमध्ये आलेल्या लोकांना आपण येथे का आलो असा प्रश्न पडत होता. लहान मुलांवर याचा वाईट परिणाम होत असून महिला लज्जीत होत असल्याच्या तक्रारी पोलिसांना मिळाल्या होत्या.
- सोमवारी दुपारी पोलिसांनी येथे धाड टाकून अश्लिल चाळे करत असलेल्या जोडप्यांना पकडले.
- पोलिसांनी पकडल्या बरोबर काही तरुणींना रडु कोसळले, तर तरुणही तोंड लपवताना दिसले.
- सार्वजनिक ठिकाणी अश्लिल कृत्य करत असल्यामुळे पोलिस अधिकाऱ्यांनी प्रेमी युगुलांना चांगलेच फटकारले. यातील बुहतेक जोडपी हे महाविद्यालयीन विद्यार्थी होते.
- पोलिसांनी त्यांच्या भविष्याचा विचार करुन त्यांच्यावर गुन्हा दाखल न करता समज देऊन त्यांना सोडले.

पुढील स्लाइडमध्ये पाहा, पोलिसांच्या धाडीनंतर कसा होता पार्कमधील नजारा...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...