आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोचिंग क्लासच्या शिक्षकामुळे विद्यार्थिनी झाली प्रेग्नंट, मग बापाने घेतला हा निर्णय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोपाळ/अशोकनगर - शाळा, कॉलेजांबरोबरच कोचिंग क्लासेसचेही महत्त्व वाढलेले आहे. आपल्या पाल्याला काहीही कमी पडू नये म्हणून आईवडील नेहमी काळजीत असतात. यासाठी ते चांगल्यात चांगली शाळा, नावाजलेला कोचिंग क्लास लावत असतात. ज्ञानदानाचे पवित्र कार्य शिक्षकांमार्फत होत असते, पण शिक्षकी पेशाला काळिमा फासणारी घटना येथे घडली. विद्यार्थिनीला जेव्हा दिवस गेले तेव्हा कुठे ही 'भानगड' बापाला कळली. मग मुलीच्या लाचार वडिलांनी तिच्या भविष्यासाठी तडजोड करणारा निर्णय घेतला. पण सत्य हे सत्यच असते ते उशिरा का होईना उजेडात येतेच. तसेच झाले, पण यातील काही आरोपींना मात्र फरार होण्यात यश आले. 
 
पुढच्या स्लाइड्सवर इन्फोग्राफिकद्वारे वाचा पूर्ण प्रकरण
 
- मृतावस्थेतील भ्रूण आढळल्याने गावात खळबळ उडाली होती. पोलिसांनी अधिक चौकशी केल्यावर या प्रकरणाचा खुलासा झाला. पोलिस म्हणाले, आरोपींपैकी मुलगी, तिच्या वडिलांनी गुन्हा कबूल केला आहे. त्यांना अटक करण्यात आली असून अरविंद नावाचा शिक्षक आणि डॉक्टर निर्मल जैन फरार आहेत.
 
पुढच्या स्लाइड्सवर वाचा, काय होती घटना, अन् कसा झाला खुलासा.... 
बातम्या आणखी आहेत...