आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाशवी बलात्कारामुळे कोमात होती विद्यार्थिनी, शुद्धीत आल्यावर म्हणाली - तेथे 1 नाही 6 मुले होती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोपाल/बैतूल - मध्य प्रदेशाच्या बैतूल जिल्ह्यात दिल्लीच्या निर्भयासारखे प्रकरण समोर आले आहे. येथे एक बलात्कारातील पीडित 24 दिवसांनी कोमातून शुद्धीवर आली आहे. जाग आल्यावर तिने जी आपबीती सांगितली ती ऐकून कुणाचेही रक्त खवळल्याशिवाय राहणार नाही. पीडितेच्या जबाबावरून पोलिसांनी सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली आहे. तर इतर तीन आरोपी अद्याप फरार आहेत.

पुढच्या स्लाइड्समध्ये पाहा, पीडितेने दिलेला तिच्यावर घडलेल्या पाशवी अत्याचाराविषयीचा जबाब...
बातम्या आणखी आहेत...