आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सॉफ्टवेअर इंजिनिअरने केला पत्नीचा मोबाइल हॅक, आक्षेपार्ह Video पाहून उचलले हे पाऊल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मृत अभयला पत्नीच्या मोबाइलमध्ये आक्षेपार्ह व्हिडिओ आढळले. त्याच्या पत्नीचे एका तरुणाशी अवैध लैंगिक संबंध होते. - Divya Marathi
मृत अभयला पत्नीच्या मोबाइलमध्ये आक्षेपार्ह व्हिडिओ आढळले. त्याच्या पत्नीचे एका तरुणाशी अवैध लैंगिक संबंध होते.
जबलपूर - एमपीच्या जबलपूरमध्ये राहणारे अभय बर्मन सॉफ्टवेअर इंजिनिअर होता. दीड वर्षापूर्वीच त्यांचे लग्न झाले होते. संशय आल्याने त्याने बायकोचा मोबाइल हॅक केला, मग त्याला कळले की त्याची बायको त्याला धोका देत होती. बायकोच्या दगाबाजीमुळे नाराज झालेल्या अभयने गळफास लावून जीवनयात्रा संपवली.
 
असे आहे प्रकरण...
- आनंद कॉलनीतील चेरीतालचा रहिवासी सॉफ्टवेअर इंजिनिअर अभय बर्मन प्रायव्हेट कंपनी काम करत होता. दीड वर्षापूर्वी त्याचे लग्न बजरंगनगरच्या एका तरुणीशी झाले.
- अभयची बहीण श्वेता नोरिया यांनी सांगितले की, लग्नानंतर त्याला बायकोच्या वर्तणुकीवर संशय येऊ लागला होता. त्याने पत्नीचा मोबाइल हॅक केल्यावर त्याला कळले की त्याच्या पत्नीचे एका तरुणाशी अवैध संबंध आहेत.
- अभयने आपल्या पत्नीला अनेकदा समजावले, परंतु तिने ऐकले नाही. ती आपल्या नवऱ्यालाच फसवण्याची धमकी देऊ लागली.
- यामुळे संताप होऊन त्याने रविवारी रात्री आपल्या घरी फाशी घेतली. कुटुंबीयांनी त्याला फासावरून उतरवून खासगी रुग्णालयात नेले. येथे चिकित्सकांनी तरुणांना मृत घोषित केले.
 
दोन दिवसांपूर्वीच केली होती तक्रार
- मृत अभयचे काका सुशील बर्मन म्हणाले की, अभयने दोन दिवसांपूर्वीच उखरी पोलिसांत लेखी तक्रार दिली होती की त्याच्या पत्नीचे एका तरुणाशी संबंध आहेत.
- पत्नीला समजावल्यावर तिने उलट पूर्ण कुटुंबालाच हुंडा केसमध्ये अडकवण्याची धमकी दिली. पोलिसांनी त्याच्या तक्रारीवर कोणतीही कारवाई केली नव्हती. यामुळेच अभयने हे आत्मघाती पाऊल उचलले.

व्हिडिओ आणि कॉल रेकॉर्डिंग पोलिसांना दिली.
- मृत अभयची बहीण श्वेता नोरिया म्हणाली की, अभयकडे त्याच्या पत्नीचे अनेक आक्षेपार्ह व्हिडिओ आणि कॉल रेकॉर्डिंग होती.
 
अंत्यसंस्कार रोखण्याची धमकी
- आनंद कॉलनीत त्या वेळी हलकल्लोळ माजला जेव्हा मृताच्या कुटुंबीयांनी गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत अंत्यसंस्कार न करण्याची धमकी दिली.
- सीएसपी हरिओम शर्मा यांनी कुटुंबीयांना कारवाईचे आश्वासन देऊन शांत केले. यानंतर कुठे तरुणावर अंत्यसंस्कार झाले.
- पोलिस स्टेशन इन्चार्ज अनुराग पंचेश्वर म्हणाले की, तक्रार दाखल करून कारवाई सुरू केली आहे. तपासानंतर गुन्हा दाखल केला जाईल.
 
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, घटनेचे आणखी फोटोज....
बातम्या आणखी आहेत...