आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

19 वर्षीय तरुणी बेशुद्ध पडेपर्यंत केला गँगरेप, काय- काय झाले होते त्या दिवशी: A TO Z घटनाक्रम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोपाळ - रविवारी सकाळी भोपाळच्या गँगरेप पीडितेने मीडियासमोर तिच्यासोबत जे काही झाले ती सर्व माहिती दिली. पीडितेने सांगितले की, ती आणि तिचे कुटुंब या धक्क्यात होते, यादरम्यान पोलिसांची वर्तणूक सर्वात वाईट होती. जीआरपीचे टीआय अंकल खूप उद्धट वागले. तीन-चार पोलिस स्टेशनच्या चकरा माराव्या लागल्या, पण पोलिसांनी आमची कोणतीही मदत केली नाही. रेल्वे पोलिसांतील एसपींच्या वक्तव्यावर तरुणी म्हणाली की, मी त्यांच्यासमोर न्यायाची भीक मागत होते आणि त्या हसत होत्या. त्याही महिलाच आहेत.
- दुसरीकडे, गँगरेपनंतर मुलींना सुरक्षितता देण्याबद्दल प्रश्न उपस्थित होत आहेत. पूर्ण शहरात राग आहे आणि जागोजागी विरोध प्रदर्शन होत आहे. भोपाळच्या सहा हजार वकिलांनी आरोपींची केस लढण्याबद्दल हे म्हटले आहे. विरोधी पक्ष काँग्रेसने विरोध प्रदर्शन सुरू केले आहे. त्यांनी सर्व अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे. तर पीडितेच्या वर्गमित्रांनी भोपाळ असुरक्षित असल्याचे म्हणून पोलिसांची निष्क्रियता लाजिरवाणी असल्याचे म्हटले. ते म्हणाले की, जर एमपीनगर सुरक्षित नाहीये तर मग राजधानीचे कोणता परिसर सुरक्षित राहील.
DivyaMarathi.Com तुम्हाला टाइम-टू-टाइम घटनाक्रमाबाबत अवगत करत आहे. या घटनेच्या दिवशी म्हणजे 31 ऑक्टोबरला काय-काय झाले आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे 1 नोव्हेंबरला कशा रीतीने तरुणीला पूर्ण दिवसभर पोलिसांत चकरा माराव्या लागल्या हे दर्शवले आहे.
 
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, पूर्ण घटनाक्रम...
बातम्या आणखी आहेत...