आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तृतीयपंथीयांना रेल्वेचे तिकीट काढताना लिहावे लागेल \'T\', जाणून घ्या इतर नियम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तृतीयपंथीयांसाठी रिझर्व्हेशन फॉर्ममध्ये नवे ऑप्शन जोडण्यात आले. - Divya Marathi
तृतीयपंथीयांसाठी रिझर्व्हेशन फॉर्ममध्ये नवे ऑप्शन जोडण्यात आले.
भोपाळ - तृतीयपंथीयांसाठी रेल्वेने मोठा बदल केला आहे. नव्या व्यवस्थेअंतर्गत आता तृतीयपंथीयांना आपल्या नावासमोर असलेल्या लिंगाच्या कॉलममध्ये महिला वा पुरुष लिहिण्याची गरज नाही, तर ते आता फॉर्मवर आपले नाव आणि वयानंतर जेंडरच्या कॉलममध्ये 'टी' लिहू शकतील. यासंबंधी सर्व झोनल रेल्वेच्या प्रिन्सिपल चीफ कमर्शियल मॅनेजर्सना आदेश जारी करण्यात आले आहेत.
 
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, ऑनलाइन तिकीट कॅन्सल केल्यावरही मिळेल रिफंड...
बातम्या आणखी आहेत...