आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लग्नानंतर फिजिकल व्हायला विवाहितेने दिला नकार, प्रियकराने टेकडीवर नेऊन केले असे काही

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ग्वाल्हेर - शिवपुरीत पिछोरमधील मानपूर गावात राहणाऱ्या तरुणीचे प्रेमप्रकरण गावातीलच तरुणाशी होते. कुटुंबीयांनी तिचे लग्न भोपाळमध्ये काम करणाऱ्या पिछोरच्या एका तरुणाशी लावले. यामुळे नाराज झालेल्या प्रियकराने तिचे जुने व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन लग्नानंतर तरुणीला ब्लॅकमेल करू लागला. गत शुक्रवारी तरुणी आपल्या माहेरात तेव्हा प्रियकराने पुन्हा एकदा जुना व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तिला टेकडीवर बोलावले आणि रेप केला. पीडित तरुणीने त्याच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार दिल्यावर प्रियकराने तिचा व्हिडिओ व्हायरल केला.

 

असे आहे प्रकरण...
- भोपाळमध्ये आपल्या पतीसह राहणाऱ्या नवविवाहितेने सांगितले की, लग्नाआधी प्रशांत लोधीशी तिचे प्रेम प्रकरण होते. परंतु लग्नांनंतर तो तिला त्रस्त करत होता आणि अफेअरदरम्यान लपूनछपून त्याने बनवलेले अश्लील व्हिडिओ दाखवून तिला ब्लॅकमेलही करत होता.
- पूर्वाश्रमीचा प्रियकर प्रशांत रोज तिला पैशांची मागणी करत होता. जुने व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन प्रशांतने आतापर्यंत विवाहित प्रेयसीकडून सोन्याचे कंगण, चेन आणि रोख रक्कम वसूल केली होती.
- मागच्या शुक्रवारी तरुणी माहेरी आली तेव्हा पूर्वाश्रमीचा प्रियकर प्रशांतने तिला ब्लॅकमेल करत मानपूर गावाच्या टेकडीवर बोलावले आणि या वेळी पैसे वा वस्तू नाही मागितली, तर शारीरिक संबंधांची मागणी केली. तरुणीने विरोध केल्यावरही त्याने रेप केला.
- घरी येऊन तरुणीने ही सर्व घटना तिच्या पतीला सांगितली, शनिवारी संध्याकाळी पतीसह ती पिछोर पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली.  पोलिसांनी प्रशांतविरुद्ध रेप आणि ब्लॅकमेल केल्याची तक्रार दाखल केली.
- तक्रार पोलिसांत गेल्याची माहिती मिळताच चिडलेल्या प्रशांत प्रेयसीचे अश्लील व्हिडिओ व्हायरल केले. पोलिसांनी प्रशांतविरुद्ध व्हिडिओ व्हायरल केल्याचेही प्रकरण दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी प्रकरण नोंदवले असून आरोपीचा शोध घेत आहेत.


पुढच्या स्लाइड्सवर पाहा, विवाहित प्रेयसीला आरोपी प्रियकराने ब्लॅकमेल केल्याचा घटनाक्रम...

बातम्या आणखी आहेत...