आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लेडी कॉन्स्टेबलला अश्लील बोलायचा SSP; म्हणायचा- मला आवडते तुझी अदा...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोपाळ - पोलिस हेडक्वार्टरच्या क्यूडी (सीक्रेट डॉक्यूमेंट) ब्रांचमध्ये पोस्टेड एएसपी राजेंद्र वर्माविरुद्ध वर्क प्लेसवर छळ केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एडीजी महिला सेल अरुणा मोहन रावच्या तपास अहवालानंतर जहांगिराबाद पोलिसांनी ही कारवाई केली आहे. यादरम्यान अश्लील बातचीत करतानाचा एक ऑडिओही समोर आला आहे. लेडी कॉन्स्टेबलचा दावा आहे की, हा ऑडिओ एएसपीचा आहे. यात एएसपी म्हणताहेत की, एकदा येताना आणि एकदा जाताना गळाभेट घेत जा, हा तर शिष्टाचार आहे.

 

शिपाई महिलेशी एएसपी करायचा अश्लील गप्पा...
एएसपीचा छळ आणि अश्लील गप्पांमुळे त्रस्त झालेली महिला शिपाई दीर्घ काळापासून पोलिस स्टेशन आणि पोलिस मुख्यालयाच्या चकरा मारत आहे.
- हे प्रकरण कामाच्या ठिकाणी लैंगिक छळाचे होते यामुळे याबद्दलच्या तक्रारीवरून एडीजींनी तपास सुरू केला होता.
- मंगळवारी कॉन्स्टेबल पोलिस हेडक्वार्टरमध्ये पोहोचली. तिला मुख्यमंत्र्यांची भेट घ्यायची होती, परंतु पोलिस पर्सनलनी असे होऊ दिले नाही.
- परंतु सीएम आणि होम मिनिस्टर यांना प्रकरणाची माहिती मिळताच तपासाचे आदेश देण्यात आले.
- एएसपींच्या मते, तपासाच्या आधारे एएसपी राजेंद्र वर्मा यांच्याविरुद्ध भादंवि कलम 354 ए म्हणजे कार्यस्थळावर छळ करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सध्या त्यांना अटक केलेली नाही. यानुसार एका वर्षाच्या शिक्षेची तरतूद आहे.

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, काय म्हणाली लेडी कॉन्स्टेबल...

बातम्या आणखी आहेत...