आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रियकराकडून प्रेयसीचा विश्वासघात; अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकीही देतोय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ग्वाल्हेर- कॉलेज विद्यार्थिनीसोबत फ्रेंडशिप करून प्रेमाचे नाटक करून तिला विवाहाचे आमिष दाखवतो. तिला लॉजवर घेऊन जातो. तिला कोल्ड्रिंकमध्ये गुंगीचे औषध पाजून तिच्यावर बलात्कार करतो. इतकेच नाही तर तिचा अश्लील व्हिडिओही बनवतो. आता तोच व्हिडिओ व्हायरल करण्याची तो तिला धमकी देत आहे. असा धक्कादायक प्रकार शहरातील कमलाराजा कॉलेजात बीएसस्सी फायनलच्या वर्षात शिकणार्‍या विद्यार्थिनीसोबत घडला आहे.

फ्रेंडशिप केले आणि बेशुद्ध करून बनवली अश्लील क्लिप....
- मिळालेली माहिती अशी की, कमलाराजा कॉलेजात बीएसस्सी फायनलची विद्यार्थिनी भाड्याची खोली घेऊन राहात होती. 
- 6 महिन्यांपूर्वी मोबाइल शॉपीचा मालक जीतू कौरव याने तिच्यासोबत मैत्री केले. 
- जीतूने पीडितेला वेळोवेळी सहकार्य करून तिच्यासोबत जवळीकता वाढवली. पीडिताही त्याच्यात गुंतली. त्याने तिला विवाहाचे आमिष दाखवले. 
- जीतूने एके दिवशी दिला लॉजवर नेले. तिथे त्याने तिला कोल्ड्रिंकमधून गुंगीचे औषध पाजले. 
- पीडिता बेशुद्ध झाल्यानंतर त्याने तिच्यावर बलात्कार केला. इतके करूनही तो थांबला नाही. त्याने त्याच्या मोबाईलमध्ये पीडितेचा अश्लील व्हिडिओही बनवला. 
- आता जीतूने पीडितेसोबत विवाह करण्यास स्पष्ट नकार दिला आहे. यासोबत तो तिला  अश्लील क्लिप्स सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकीही देत आहे.

पीडितेने केली तक्रार... 
- आरोपी जीतूकडून वारंवार मिळणार्‍या धमकीला कंटाळून पीडितेने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. 
- पीडितेच्या तक्रारीची पोलिसानी दखल घेतली आहे. 
- दुसरीकडे, आरोपी फरार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. 

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, संबंधित घटनेचे फोटोज....

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)