आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Karwa Chauth Celebrates In Country News In Marathi

करवा चौथ SPLS - देशभरात साजरा झाला करवा चौथ; महिलांच्या सौंदर्याला आले उधाण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंदूर - करवा चौथला शनिवारी संपूर्ण देशभरातील महिलांनी चाळणीतून चंद्राला पाहात आपल्या पतीच्या दिर्घायुष्याचे मनोकामना व्यक्त केली.
शनिवारी सकाळी करवा चौथच्या व्रताला सुरूवात करण्यात आली. त्यानंतर रात्री साज शृंगार करून महिलांनी करवा पूजन केले. त्यानंतर रात्री 8.30 वाजता चंद्र उगवताच महिला घराच्या छतावर गेल्या आणि चंद्राची पुजा केली. त्यानंतर नवर्‍याला टिका लावून तसेच मोठ्या माणसांचा आशिर्वाद घेतला.
यावेळी सर्वच महिलांनी एखाद्या नववधूप्रमाणे साज शृंगार केला होता. करवा चौथच्या दिवशी या महिलांनी कपाळावर कुंकू, बिंदी, कर्णफुले, गळ्यात हार, हातात रंगीबेरंगी बांगड्या, तसेच सोन्याच्या पाटल्या, बाजूबंद, कमरबंद, इत्यादी अलंकार परिधान करून पुजन केले.
पुढील स्लाईडमध्ये पाहा, फोटो...