आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रियकरांच्या मदतीने पेट्रोल टाकून वृद्ध सासऱ्याला पेटवून दिले, यामुळे नाराज होती सून

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कटनी/जबलपूर (मध्यप्रदेश) - कटनी जिल्ह्यातील एका गावात नाते आणि माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. येथील एका सुनेने तिच्या कथित दोन प्रियकरांच्या मदतीने वृद्ध सासऱ्याला जाळून मारण्याची घटना घडली आहे.

काय आहे प्रकरण
- आरोपींमध्ये एक डॉक्टर आणि त्याचा कंपाऊंडर यांचा समावेश आहे.
- ही घटना बहोरीबंद पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या बाकल गावात मंगळवारी दुपारी घडली.
- बहोरीबंद पोलिस स्टेशनचे ठाणे अंमलदार सी.के. तिवारी यांनी या घटनेबद्दल माहिती दिली.
पुढील स्लाइडमध्ये वाचा, सुनेने कसे पेटवून दिले वृद्ध सासऱ्याला...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...