आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

18 वर्षांचा किंग कोबरा होता तीन दिवस बेशुध्‍द, ऑपरेशन करुन काढली हाडे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
किंग कोबराचे ऑपरेशन करताना डॉक्टर अतुल गुप्ता. - Divya Marathi
किंग कोबराचे ऑपरेशन करताना डॉक्टर अतुल गुप्ता.
भोपाळ- येथीलवनविहारमध्‍ये काल (बुधवार) किंग कोबराचे ऑपरेशन करण्‍यात आले. त्याची गेल्या तीन दिवसांपासून प्रकृती बरी नव्हती. वनविहारचे वन्य प्राणी डॉक्टर अतुल गुप्ता यांनी सांगितले, की प्रथमच सापाचे ऑपरेशन करुन हाडे आणि घाण काढण्‍यात आली. जाणून घ्या प्रकरण काय आहे...
- किंग कोबरा उन्हामुळे बेशुध्‍द झाला होता. त्याला ड्रिप द्यावे लागले.
- वन विहारचे संचालक अतुल श्रीवास्तव यांनी सांगितले, की 18 वर्षांचा किंग कोबरा गेल्या तीन दिवसांपासून काहीच खात नव्हता.
- तो आपले भक्षही पूर्णपणे फस्त करत नव्हता. अनेक दिवस त्याने आपल्या पोटातील घाण बाहेर टाकली नव्हती.
- यानंतर वन्यप्राण्‍यांच्या डॉक्टरांनी त्याची सोनोग्राफी करण्‍याचा निर्णय घेतला.
पुढे वाचा, चिरफाड न करता ऑपरेशन, तिस-यांदा जीव वाचवला....