आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या पॉलिटिशियनकडे आहे 400 रुम्सचा पॅलेस, मोस्ट ब्यूटीफुल वूमन्समध्ये निवडली गेली होती Wife

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ग्वाल्हेर (मध्यप्रदेश) - देशातील सर्वात मोठ्या राजघराण्यांपैकी एक असलेल्या सिंधिया घराण्याचे ज्योतिरादित्य सिंधिया भारतीय राजकारणात स्वतःचे वेगळे अस्तित्व ठेवून आहे. नुकताच त्यांचा वाढदिवस साजरा झाला. यानिमित्ताने त्यांच्या पर्सनल लाइफचे फारशे उजेडात न आलेल्या घटना आज divyamarathi.com सांगत आहे. 
  
जगातील मोस्ट ब्यूटीफुल वूमन्समध्ये निवडली गेली होती त्यांची पत्नी
- ज्योतिरादित्य यांचा जन्म 1 जानेवारी रोजी मुंबईतील समुद्रमहाल येथे झाला. त्यांची बहिण चित्रांगदा त्यांच्यापेक्षा तीन वर्षांनी मोठी आहे. 
- ज्योतिरादित्य सिंधिया यांचा विवाह बडोद्याचे गायकवाड घराण्याचील राजकुमारी प्रियदर्शनीसोबत 12 डिसेंबर 1994 रोजी झाला होता.
- प्रियदर्शनी राजे यांचे वडील कुवंर संग्रामसिंह तर, आई नेपाळ राजघराण्यातील आहेत.   
- ज्योतिरादित्य आणि प्रियदर्शनी राजे यांची जोडी खास मानली जाते. जगातील टॉप 50 वूमन्समध्ये प्रियदर्शनी राजे यांचा समावेश झाला होता. 
- ज्योतिरादित्य यांचा पारंपरिक राजवाडा जयविलास पॅलेस 1874 मध्ये बांधला गेला होता. त्यात 400 रुम्स असून संपूर्ण महाल पांढराशुभ्र आहे. याचा एरिया 12 लाख वर्गफूट आहे. 
- तेव्हाच्या किंमतीनुसार त्याचे मुल्य 1 कोटी रुपये होते. आज या वास्तूची किंमत 10 हजार कोटी असल्याचे मानले जाते. 400 रुम्सच्या या पॅलेसमध्ये आता 40 खोल्यांचे संग्रहालय आहे. 
   
पुढील स्लाइडमध्ये वाचा, ज्योतिरादित्य नावाचा रोचक किस्सा... 

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
बातम्या आणखी आहेत...