आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लेडी IAS चा फायरिंग करतानाचा VIDEO व्हायरल, माफियांवर कारवाई करुन आली चर्चेत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पोलिसांच्या शस्त्रागाराजवळ बंदुकीतून गोळीबार करताना स्वाती मिणा. - Divya Marathi
पोलिसांच्या शस्त्रागाराजवळ बंदुकीतून गोळीबार करताना स्वाती मिणा.
खंडवा/इंदूर (मध्य प्रदेश)- येथील एका महिला आयएएसचा बंदुकीने फायरिंग करतानाचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. विजयादशमीला खंडवा पोलिस लाईन येथील शस्त्रागारात पिस्तुल, इन्सास, एके-47, थ्री नॉट थ्री आदी बंदुकींची पूजा करण्यात आली. त्यानंतर कलेक्टर स्वाती मिणा यांनी पिस्तुलातून दणादण गोळीबार केला. त्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने स्वाती संकटात सापडल्या आहेत.
खाण माफियांवर कारवाई केल्याने आली चर्चेत
- स्वाती मिणा नायक राजस्थानमधील सीकर जिल्ह्यातील आहेत. त्यांनी खंडव्यातील कलेक्टरची जबाबदारी स्वीकारली आहे.
- 2007 मध्ये केवळ 22 वर्षांच्या असताना त्यांनी आयएएसची परिक्षा पहिल्या प्रयत्नात पास केली होती.
- 2012 मध्ये स्वातींचे पोस्टिंग खंडवा जिल्ह्यात झाली. तेव्हापासून त्यांनी खाण माफियांवर धडक कारवाई केली आहे.
- सरकारी कामात राजकीय नेत्यांचा हस्तक्षेप त्यांना आवडत नाही. तसेच कामात कुचराई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर त्या थेट कारवाई करतात.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, स्वाती मिणा यांचे काही ग्लॅमरस फोटो... गावागावांमध्ये फिरुन घेतात कामाचा आढावा.... अखेरच्या स्लाईडवर बघा फायरिंगचा व्हिडिओ....
बातम्या आणखी आहेत...