आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गर्भवतीला ट्यूबच्या साह्याने पाठवले नदीपार...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अशोकनगर (म. प्र.) - पिंपरोद गावातील एका गर्भवतीला रुग्णालयात हलवण्यासाठी अशी कसरत करावी लागली. पिंपरोद-झाझरखेडीदरम्यान नदी पार करण्यासाठी ट्यूबचा आधार घ्यावा लागला. किनार्‍यावर आल्यानंतर रुग्णवाहिकेतून तिला रुग्णालयात नेण्यात आले.