Madhya Pradesh Chief Minister Announcement For Scholar Student
‘75%गुण मिळवणाऱ्यांच्या उच्च शिक्षणाचा खर्च सरकार करेल’, मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांची घोषणा
5 वर्षांपूर्वी
कॉपी लिंक
उज्जैन- ज्या विद्यार्थ्यांनी मंडळाच्या परीक्षांमध्ये ७५ टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळवले आहेत, त्यांच्या उच्च शिक्षणाचा खर्च सरकार करेल, अशी घोषणा मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केली. या योजनेची अंमलबजावणी गेल्या गुरुवारपासूनच सुरू झाली आहे.