भोपाळ- देशाला हादरा देणाऱ्या कोट्यवधींच्या व्यापमं घोटाळ्यावरून मध्य प्रदेशात संतापाची लाट आहे. युवक काँग्रेसने गुरुवारी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या निवासस्थानाबाहेर निदर्शने केली. या वेळी कार्यकर्त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा जमाव हिंसक बनला. दगडफेक झाली. त्यामुळे सुरक्षा जवानांना अश्रूधुराच्या नळकांड्या फोडून निदर्शकांना पांगवावे लागले. घटनेत काही जवान जखमी झाले.
पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, संबंधित फोटो...