आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

MP - नशेत धुंद होऊन मध्‍यरात्री तरुण- तरुणी करत होते डान्‍स, पाहा PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंदूर (मध्‍यप्रदेश) - येथील देवास नाका परिसरात रविवार मध्‍यरात्री गस्‍तीवर असलेले पोलिसांचे पथक पाहणीसाठी गेली असता त्‍या ठिकाणचे दृश्‍य पाहून आवाक् झाले. रेस्‍टारंटच्‍या नावावर सुरू असलेल्‍या एका पबमध्‍ये तरुण-तरुणी दारूच्‍या नशेत एकमेकांच्‍या मिठीत डान्‍स करत होते. यामध्‍ये तोकड्या कपड्यातील काही विदेशी तरुणीसुद्धा होत्‍या.
पोलिसांशी केली आरेरावी
> डीआयजीच्‍या आदेशानंतर पोलिसांचे पथक या एफ नावाच्‍या रेस्‍टॉरंटमध्‍ये चौकशीसाठी आले होते.
> पोलिसांना पाहून रेस्‍टॉरंटमध्‍ये एकच गोंधळ उडाला.
> तरुण - तरुणी नशेत एकमेकांच्‍या बाहुपाशात होते आणि ते डान्‍स करत होते.
> विदेशी युवक- युवतींसोबत यामध्‍ये मध्‍यप्रदेशातील श्रीमंतांची मुलं असल्‍याचे पोलिसांनी सांगितले.
> पोलिसांनी त्‍यांना पकडले असताना श्रीमंतांच्‍या मुलांनी त्‍यांच्‍यासोबत अरेरावी केली.
बार मालक आणि मॅनेजरला घेतले ताब्‍यात
सीएसपी पवन मिश्रा आणि विजयनगर टीआय प्रशांत यादव यांनी सांगितले, रात्री 2 वाजता या बारवर छापा टाकला. यातील तरुणींना वार्निंग देऊन सोडून दिले तर बार मालक आणि मॅनेजरला ताब्‍यात घेतले आहे.

पुढील स्लाइड्सवर पाहा, पोलिस कारवाईचे फोटोज...
बातम्या आणखी आहेत...