आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेहुणीने नाकारला प्रेम प्रस्‍ताव, बाइकने 550 KM प्रवास करून फेकले अॅसिड

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोपाळ - येथील अरेरा कॉलोनीमध्‍ये राहणाऱ्या लेक्चरर शैलजा नामदेव यांच्‍यावर अॅसिड हल्‍ला करणारा प्रमुख आरोपी त्‍यांच्‍या बहिणीचा मोठा दीरच निघाला. त्रिलोकचंद नामदेव (35) असे आरोपीचे नाव असून, तो शैलेजा यांच्‍यावर अॅसिड फेकण्‍यासाठी 550 किमी अंतरावर असलेल्‍या राजनांदगावातून बाइकने आला होता.
पत्‍नीला सोडून करायचे होते शैलजासोबत लग्‍न
> त्रिलोकचंद हासुद्धा लेक्चरर आहे.
> त्‍याचे लग्‍न झालेले आहे.
> त्‍याला 9 वर्षांचा मुलगा आणि 6 वर्षांची मुलगी आहे.
> शैलाजावर त्‍याचे एकतर्फी प्रेम जडले.
> त्‍यातून त्‍याने तिच्‍यासमोर लग्‍नाचा प्रस्‍ताव मांडला. मात्र, तिने नकार दिला.
> त्‍यामुळे चिडून त्‍याने तिच्‍यावर अॅसिड हल्‍ला केला.
वाढदिवस साजरा करायला आला होता
> त्रिलोक याचा वाढदिवस 22 जूनला तर शैलजाचा 21 जूनला आहे.
> त्रिलोकने सिवनी येथे एकत्र वाढदिवस साजरा करण्‍याचा प्‍लॅन आखला.
> मात्र, शैलजा त्‍यासाठी तयार नव्‍हती.
> त्‍यानंतर त्रिलोक आपल्‍या मित्रासोब‍त 550 किमी बाइक चालवत आला आणि त्‍याने तिच्‍यावर अॅसिड हल्‍ला केला.
पुढील स्लाइड्सवर पाहा, संबंधित फोटोज...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)