आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

MP : शरीर संबंधास नकार देणाऱ्या प्रियकराचे गुप्‍तांग छाटले, प्रेयसी अटकेत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आरोपी तरुणी. - Divya Marathi
आरोपी तरुणी.
भोपाळ (मध्‍यप्रदेश) - शरीर संबंधास नकार देणाऱ्या आपल्‍या प्रियकराचे एका युवतीने गुप्‍तांग छाटले. नंतर तिनेच पोलिस ठाण्‍यात त्‍याच्‍या विरुद्ध बलात्‍काराची तक्रार दिली. दरम्‍यान, युवकानेसुद्धा तिच्‍याविरुद्ध तक्रार दिली. या प्रकरणी पोलिसांनी युवतीला अटक केली असून, युवकावर उपचार सुरू आहेत. ही घटना अनुपपूर जिल्‍ह्यातील कोतमा तालुक्‍यात घडली.
15 वर्षांपासून होते अफेयर...
> पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, अनुपपूर जिल्‍ह्यातील कोतमा तालुक्‍यात राहणाऱ्या अजय मांझी(30) याचे गावातीलच एका 28 वर्षीय तरुणीसोबत 15 वर्षांपासून प्रेमप्रकरण सुरू होते.
> दरम्‍यान, दोघांचेही वेगवेगळ्या ठिकाणी लग्‍न झाले. त्‍या नंतरही ते एकमेकांना भेटत असत.
> या बाबत तरुणीच्‍या पतीला माहिती मिळाल्‍यानंतर त्‍याने तिला सोडून दिले.
> त्‍यामुळे ती माहेरी आली.
> दरम्‍यान, अजयने त्‍याच्‍या पत्‍नीला सोडून आपल्‍यासोबत लग्‍न करावे, यासाठी ती त्‍याच्‍यावर दबाव आणत होती.
> शुक्रवारी सकाळी ती अजयला भेटण्‍यास आली. दोघेही जंगलातून बाइकने जात होते.
> दरम्‍यान, रस्‍त्‍यात तिने त्‍याच्‍यावर शरीर संबंधास दबाव टाकला.
> त्‍याने नकार देताच तिने सोबत आणलेल्‍या चाकूने त्‍याचे गुप्‍तांग छाटले.
> नंतर त्‍याच्‍या गळ्यावरसुद्धा चाकूने वार केले.

पुढील स्लाइड्सवर वाचा, लव्‍ह, सेक्स आणि धोक्‍याशी निगडित काही स्टोरीज...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...