आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Social Share: बुंदेलखंडमधील दरोडेखोराच्या घरातील लग्नाचा राजेशाही थाट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सध्या सोशल मीडियावर हे फोटो मोठ्या प्रमाणावर शेअर करण्यात येत आहेत. बुंदेलखंडमधील एका दरोडेखोराच्या घरी लग्न होते. त्यावेळचा थाट अगदी बघण्यासारखा होता. या लग्नाची वरात निघाली तेव्हा महिला मोठमोठ्या बंदुका घेऊन दिसत होता. शिवाय त्यांच्या अंगावर असलेले सोने तर नजर वेधून घेत होते. पंगत बसली तेव्हा लोकांच्या हातातही बंदुका दिसून येत होत्या. नवरदेवाला शगुन म्हणून चक्क पाचशे रुपयांच्या नोटांची बंडले देण्यात आली. त्यासाठी विशेष थाळी होती. एवढेच नव्हे तर नवरदेवाच्या नातलगांसाठी खास चिल्ड बिअरच्या बाटल्याही ठेवल्या होत्या. असे अगदी राजेशाही थाटात हे लग्न झाले.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, बुंदेलखंडमधील दरोडेखोराच्या लग्नातील राजेशाही थाट.... बघावे तेवढे थोडकेच....
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...