मसाज पार्लरच्या नावाखाली सेक्स रॅकेट चालवणा-या लुक्स ब्यूटी पार्लरवर भंवरकूआ पोलिसांनी छापा मारून पार्लरची संचालीका आणि दोन मुलीसह दोन मुलांना ताब्यात घेतले आहे.
इंदौरच्या बंसी टॉवरमधील चौथ्या मजल्यावर लुक्स ब्यूटी पार्लरच्या नावाखाली सेक्स रॅकेट चालवले जात असल्याची माहिती पोलिस अधिकारी महेश कपूर यांना मिळाली.
आपल्या सहक-यांच्या मदतीने कपूर यांनी पार्लवर छापा टाकला. पोलिसांना पाहिल्यानंतर पार्लरच्या संचालिकासह सर्वांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी सर्वांना ताब्यात घेतले आहे. अशी माहिती पोलिस आधिकारी महेश कपूर यांनी दिली.
पुढील स्लाईडवर पाहा RAID टाकल्याची फोटो...