आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लाखांमध्ये एका महिलेसोबत होते असे, भोपाळमध्ये घडले दोनदा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोपाळ - मध्य प्रदेशातील गाडरवारा येथील सुल्तानिया रुग्णालयात गुरुवारी उशिरा रात्री एका महिलेने एकाच वेळी चार मुलांना जन्म दिला. त्यात दोन मुले व दोन मुलींचा समावेश आहे.

रुग्णालयाच्या अधीक्षक डॉ. सुधा चौरसिया म्हणाल्या, रात्री साडेबाराच्या सुमारास जानकी नावाच्या महिलेची सिझेरियन करून प्रसूती झाली.

चारही मुलांची प्रकृती ठणठणीत आहे. एकाच वेळी चार मुलांना जन्म देण्याची ही भोपाळमधील दुसरी घटना आहे.