आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ही आहे ओशोंची नात, अमेरिकेत आजोबांनी वसवलेल्या शहरात करते जॉब

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोपाळ- 20 व्या शतकातील आध्यात्मिक गुरुंपैकी एक असलेले आचार्य रजनीश ओशो यांचा 11 डिसेंबरला वाढदिवस आहे. 'संभोगापासून समाधीपर्यंत'सारख्या पुस्तकाचे लेखक ओशोंनी सेक्सविषयी बिनधास्त मत मांडले होते. त्यांचे विचार मानणारा आजही मोठा वर्ग आहे.

ओेशोंच्या वाढदिवसानिमित्त आज आम्ही त्यांची नात आकांक्षा फौजदार हिची माहिती घेऊन आलो आहे. ओशोंनी अमेरिकत वसवलेल्या एका शहरात आकांक्षा नोकरी करत आहे.

ओशो यांची नात आकांक्षा फौजदार
आकांक्षा ही मध्य प्रदेशातील होशंगाबाद जिल्ह्यातील रहिवासी आहे. माध्यमिक शिक्षण घेतल्यानंतर तिने बंगळुरुमधून अभियांत्रिकीत पदवी प्राप्त केली. ओशो हे आकांक्षाच्या वडिलांचे मामा होते.

आकांक्षा फौजदारविषयी सविस्तर माहिती वाचा पुढील स्लाइड्सवर...