आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

या मॉडेलने अर्शीला म्हटले- \'प्रत्येक शहरात आहेत तिचे नवरे, 5-5 हजारात विकते\'

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोपाळ - बिग बॉसमध्ये सामील झाल्यानंतरच मध्य प्रदेशच्या भोपाळची राहणारी अर्शी खान सातत्याने वादात आणि चर्चेत आहे. आता साऊथची अॅक्ट्रेस गहना वशिष्ठने 'भास्कर'शी बोलताना तिच्यावर 5-5 हजारात विकण्यासहित अनेक गंभीर आरोप केले आहेत.

 

Q. तू अर्शीवर पैशांसाठी विकण्यासह अनेक आरोप केले आहेत. यात किती तथ्य आहे?
Ans.
हो, हे खरे आहे! अर्शी खान 5-5 हजारात विकते. ती ज्या शहरात जाते, तिथे एखादा तरी नवरा वा बॉयफ्रेंड असतोच असतो.

 

Q. अर्शी खानने बिग बॉसमध्ये जाण्यासाठी वय आणि शिक्षणाची चुकीची माहिती दिली हे खरे आहे का?
Ans. हो नक्कीच! माझ्याकडे सगळे दस्तऐवज आहेत.

 

Q. बिग बॉसमध्ये तर वयाचे आणि शिक्षणाचे कोणतेही बंधन नाहीये. मग अर्शीला वय कमी सांगण्याची गरज का भासली?
Ans.
अर्शी काही वाईट कामांमुळे चर्चेत राहिली आहे. यामुळे तिची चांगलीच बदनामी झालेली आहे. यामुळे तिला वय बदलून आपली ओळख लपवून ठेवायचे होते, पण यू-ट्यूबमध्ये तिचे नाव आणि व्हिडिओ आधीपासूनच चर्चेत होते. यामुळे इच्छा असूनही नाव बदलू शकली नाही.

 

Q. तू म्हटले की, अर्शीने एका 50 वर्षीय व्यक्तीशी लग्न केलेले आहे. तो कोण आहे? कुठे राहतो?
Ans.
ते एक खूपच शालीन व्यक्ती आहेत. मी त्यांना व्यक्तिगतरीत्या ओळखते. अर्शीने लग्नानंतर त्यांना खूप त्रास दिला होता. आता त्यांना मीडियासमोर यायचे नाहीये.

 

Q. तू अर्शीचे नाव सवंग लोकप्रियतेसाठी घेत आहेस?
Ans.
असे नाहीये. अर्शीचा इतिहासच मुळात खूप कलंकित आहे. ती ज्या शहराची रहिवासी आहे, तिथेच मी शिक्षण घेतले याचे मला दु:ख आहे. ती भोपाळसारख्या सुंदर शहराचे नाव खराब करतेय याचेही मला वाईट वाटते.

 

Q. बिग-बॉससारख्या फेमस शो दिवसेंदिवस अनैतिक होत चाललाय का?
Ans.
अर्शी खानला शोमध्ये पाहून हेच वाटतेय की बिग-बॉससारखा फेमस शो अनैतिक होत चाललाय. मला अनेक जण म्हणालेही, बिग बॉसमध्ये अशा प्रकारची माणसे येताहेत जी सवंग लोकप्रियतेसाठी कुठल्याही थराला जाऊ शकतात. यामुळेच मी अर्शीचे सत्य जगासमोर आणण्याचा विचार केला.

 

कोण आहे गहना वशिष्ठ?

- मॉडेल आणि अॅक्ट्रेस गहना वशिष्ठचे खरे नाव वंदना तिवारी आहे. ती चिरमिरी (छत्तीसगड)मध्ये जन्मलेली आहे. परंतु तिने भोपाळच्या इंजिनिअरिंग कॉलेजमधून कॉम्प्युटर सायन्समध्ये बीई केली आहे. यानंतर काही लोकल चॅनलमध्येही काम केले. मग मॉडेलिंगकडे वळाली. गहनाने माँटे कार्लो ब्रँडसाठी मॉडेलिंग करून अॅड फिल्ममधून आपले करिअर सुरू केले होते. तिने आतापर्यंत 70 अॅड फिल्ममध्ये काम केलेले आहे. यासोबतच ती स्टार प्लसवरील बहनें, एमटीव्हीच्या ट्रू लाइफ शोमध्येही झळकली आहे. गहनाने हिंदी आणि तेलुगूच्या काही चित्रपटांतही काम केलेल आहे.

 

गहनाही राहिलीये वादग्रस्त...
- अर्शीप्रमाणेच गहनाही विवादात होती. तिच्यावर तिरंग्याचा अपमान करण्याचा आरोप झाला होता. ती अर्शीसहित बिग बॉसच्या सर्व स्पर्धकांविरुद्ध वादग्रस्त वक्तव्ये करत आहे.

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, संबंधित आणखी फोटोज...

बातम्या आणखी आहेत...