इंदूर - हरियाणा आणि महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचा ज्वर चढला असताना पंतप्रधान मोदी यांच्या सुरक्षा अत्यंत चोख केली आहे. 'ग्लोबल इन्हेस्टर्स समिट-2014' साठी मोदी इंदूर येथे तीन दिवस असणार आहेत. पंतप्रधान मोदीच्या सुरक्षेसाठी 20 इमारतीच्या छतावर दुर्बिनधारी आणि गनधारी सुरक्षा जवान तैणात केले आहेत. नऊ बॉम्ब स्कॉड पथक, रियल टाइम विविंग सिस्टम मशीनसुध्दा लावण्यात आली आहे.
मोदींचा कार्यक्रम
इंदूर विमानतळावर आगमन - सकाळी 9.35
आयोजन स्थळी दाखल - 10.15 वा.
उद्घाटन सत्रामध्ये उपस्थिती - 10.15 ते 11.15 पर्यंत
आयोजन स्थळाहून परत - 11.20 वा.
विमानतळाहून नाशिक दौरा - 11.40 वा.
नाशिकला आगमन 12.35 वाजता (विमानातच लंच घेणार)
3दिवसांचे कार्यक्रम
8 ऑक्टोबर - सकाळी 10.15-11.30 पर्यंत उद्घाटन सत्र - 11.30 ते सायं 4.45 पर्यंत विविध प्रेझेंटेशन
9 ऑक्टोबर - सकाळी 10.15 ते 1 पीएम, सीएम व उद्योगपतिंना संबोधीत करणार.
10 ऑक्टोबर - सकाळी 10 ते 12.30 पर्यंत
सत्र - दुपारी 12.30 ते 1.30 वाजेपर्यंत समारोप समारंभ
3500 नोंदणी केलेले प्रतिनिधी येणार
151 पाहुण्यांना गेस्ट ऑफ ऑनरचा दर्जा
29 देशांचे प्रतिनिधी येणार
09 सहभागी देश
36 सेक्टोरियल प्रेझेंटेशन
पुढील स्लाइडवर पाहा, सेक्युरिटीचे छायाचित्रे...