आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Moonwalking Cop: Indian Officer Directs Traffic With Style

डान्स करत ट्रॅफिक नियमन करतो हा पोलिस, स्वतःला समजतो \'मायकल जॅक्सन\'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंदूर - भारतीय शहरांतील वाहतूक नियंत्रित कशी केली जावी? याचे उत्तर आहे - मूनवॉक. आश्चर्य वाटत असेल तर मात्र मध्य प्रदेशातील इंदूरमधील हे वास्तव आहे. येथील वाहतूक पोलिस रणजित कुमार याच पद्धतीने वाहतूक नियंत्रित करत आहेत. त्याच्या अनोख्या पद्धतीचा व्हिडिओ यूट्यूबवर प्रसिद्ध झाला आहे. रहदारीवर नियंत्रण आणण्यासाठी ते ब्रेकडान्स करताना दिसतात. रणजित यांना त्यामुळे प्रसिद्धीही मिळते. अनेक जण या ब्रेक डान्सर पोलिसासोबत फोटो काढणे पसंत करतात.
फोटो पाहण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...