आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे डायट Follow करून बनली कोमल बनली Mrs India, आता करणार आहे असे काही

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंदूर- मिसेस इंडिया वर्ल्ड 2014 आणि मिसेस आशिया इंटरनॅशनल 2014 म्हणून गौरवण्यात आलेली कोमल कालरा पागाराणी हिची बंगळुरु फॅशन फेस्टच्या ब्रॅंड अँबेसेडर म्हणून निवड झाली आहे. फेब्रवारी किंवा मार्च महिन्यात बंगळुरु फॅशन फेस्ट होण्याची शक्यता आहे.

ब्यूटी कॉन्टेस्टची बनली जज...
- बंगळुरु फॅशन फेस्टदरम्यान ब्यूटी कान्टेस्ट होणार आहे. त्यात कोमल जजच्या भूमिकेत दिसणार आहे. 
- इतकेच नाही तर कोमल फॅशन फेस्टच्या प्रत्येक प्रमोशनल एक्टिव्हिटीमध्ये सहभागी होणार आहे. यापूर्वी ती चैन्नई फॅशन वीक आणि कोएंबत्तूर फॅशन फेस्टची ब्रँड अँबेसेडर होती. 
- बंगळुरु ब्यूटी कान्टेस्टसाठी जानेवारीच्या अंतिम आठवड्यात ऑडिशन होणार आहे. 
- कोमल हिने मिसेज इंडियाचा ताज पटकावल्याचे सर्व श्रेय आपल्या डायटला दिले आहे. 
- कोमल हिने आपले डायट, ब्यूटी आणि फिटनेस रूटीनबाबत काही टीप्सही दिल्या आहेत.

ग्रुमिंगसाठी कोणत्याही स्पेशल ट्रेनिंगची गरज...
- कोमलने सांगितले की, तुम्ही राहात असलेले शहर लहान असो वा मोठे, त्याचा तुमच्या करियरवर काहीच फरक पडत नाही. तुमच्यात आत्मविश्वास असणे सगळ्यात महत्त्वाचे आहे.
 
डायट रूटीन
- पहिल्या आहारात गाजर, टमाटर आणि बीटरूटचे ज्यूस प्यावे. 
- दुसर्‍या आहारात चपाती आणि हिरव्या पालेभाज्यांचा समावेश असावा.
- तिसर्‍या आहारात व्हेजीटेबल्स आणि सुखा मेव्याचा समावेश असावा. 
- चौथ्या आहारात केवळ भाज्या आणि पाचव्या आहारात 4 उकडलेली अंडी असावे.
- कॉफी आणि चॉकलेट कायमचे वज्र करावे.

स्किन फूड
- सकाळी ज्यूस प्यावे. दररोज 10 बदाम खावे
- काकडी खावी. काकडीचे काप चेहर्‍यावर ठेवावेत  
- भालेभाज्यांचा लेप चेहर्‍यावर लावाला. 
- सनस्क्रीम प्रत्येक सीझनमध्ये दररोज चेहर्‍यावर लावावे. 
- स्किन नेहमी स्वच्छ ठेवावी. दररोज मेकअप करू नये.

फिटनेस रूटीन
- कार्डियो प्लस वेट ट्रेनिंग
- पोश्चर्स, ग्लो आणि इनर पीससाठी योगा करावा.

पुढील स्लाइड्सवर वाचा, कोमल कालरा पागाराणीचे ग्लॅमरस फोटोज...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)