आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: गजामध्‍ये अडकली तरुणाची मान, घटनास्‍थळीच मृत्यू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बैतूल - रेल्‍वे स्‍टेशन परिसरात रेल्वे गार्डनच्‍या ग्रीलमध्‍ये (गज) श्‍ानिवारी रात्री 10.30 वाजेच्‍या सुमारास एका युवकाची मान गजामध्‍ये अडकलेली दिसली. त्‍याचा जागीच मृत्‍यू झाला होता. विवेक मालवीय (35) असे त्‍याचे नाव असून तो एक प्रॉपर्टी एजंट होता.
मयत युवकाने मद्य प्राशन केले होते. लघुशकेसाठी तो रेल्‍वेस्‍टेशनच ग्रीलजवळ गेला असता. ग्रीलमध्‍ये (गज) त्‍याची मान अडकून त्‍याचा मृत्‍यू झाला असावा असे पोलिसांनी सांगितले आहे.
पोलिसांना या घटनेची माहिती होताच ते तात्‍काळ घटनास्‍थळी दाखल झाले. मयताची गजामध्‍ये अडकलेली मान बाहेर काढताना पोलिसांना फार कष्‍ट पडले.
लोकांनी घेतली बघ्‍याची भूमिका
विवेकची मान ग्रिलमध्‍ये अडकेली असताना कोणीही त्‍याची मदत केली नाही. लोकांनी फक्‍त बघ्‍याची भूमिका निभावली. पोलिसांनीच मोठ्या कष्‍टाने विवेकची मान बाहेर काढली आणि हॉस्‍पीटलमध्‍ये शवविच्‍छेदनासाठी भरती केले.
पुढील स्‍लाइडवर पाहा, PHOTOS.....