आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आसाराम यांच्यासाठी बाजारात आली एक तासांची सीडी; वाचा, काय आहे व्हीसीडीमध्ये

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंदूर/खंडवा - लैंगिक शोषणाच्या आरोपात तुरुंगाची हवा खात असलेल्या आसाराम यांच्या समर्थनार्थ एक व्हीसीडी बाजारात आली आहे. 'जागो हिंदूस्थानी, नहीं तो एक के बाद एक की बारी' असे नाव असलेली व्हीसीडी शाळा-शाळांमध्ये मोफत वितरीत केली जात आहे. शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या माध्यमातून घराघरांमध्ये व्हीसीडी पोहोचवण्याचे काम सुरू आहे. येथील आसाराम यांच्या साहित्य वितरण केंद्रात ऋषि प्रसाद पुस्तक खरेदी केल्यानंतर ही व्हीसीडी मोफत दिली जात आहे.

पुढील स्लाइडला क्लिक करून वाचा, काय आहे या व्हीसीडीमध्ये