आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नववर्षाच्‍या पार्टीमध्‍ये तरुणींचे ग्‍लॅमरस लुक, पंजाबी गीतांवर केला डान्‍स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोपाळ - शहरात विविध ठिकाणी नववर्षाचे जल्‍लोषात स्‍वागत करण्‍यात आले. डीजे, म्यूझिक, ड्रिंक्स आणि टेस्टी फूडसोबत लोकांनी 2016 चे स्‍वागत केले.
पंजाबी नृत्‍य...
हॉटेल कोर्टयार्ड बाय मॅरियट येथे नववर्षाच्‍या स्‍वागतासाठी सुमारे 1500 लोक एकत्र आले होते. दरम्‍यान रात्री उशीरापर्यंत लोकांनी डीजेच्‍या तालावर पंजाबी गाण्‍यांसोबत नृत्‍य केले. रात्री उशीरापर्यंत या हॉटेल परिसरात तरूणाईचा जल्‍लोष पाहायला मिळाला.
फोटो-गगन नायर
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करून पाहा, संबंधित फोटो...