आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भर रस्त्यावरुन अशी चोरतात बाईक, पाहा सीसीटीव्ही VIDEO

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंदूर (मध्‍यप्रदेश) - तुम्‍ही तुमच्‍या बाइला लॉक केल्‍यानंतर बिनधास्‍त होता. पण, लॉक केल्‍यानंतरही चोरटे काहीच सेकंदात लॉक तोडून बाइक चोरून नेतात. या सगळ्या प्रकाराचे चित्र‍िकरण सीसीटीव्‍ही कॅमेऱ्यात कैद झाले.

अशी झाली चोरी
- इंदूर येथील गोविंद खैर यांनी त्‍यांच्‍या घराबाहेर नेहमीप्रमाणे बाइक उभी केली.
- दुपारी 01:30 वाजता दोन तरुण मोटारसायकलने त्‍यांच्‍या दारातून जात होते.
- त्‍यानंतर त्‍यांनी बाइक पाहून आपली बाइक थांबवली.
पुढील स्‍लाइड्सवर वाचा, नंतर काय झाले... आणि शेवटच्‍या स्‍लाइडवर पाहा VIDEO....