आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मध्य प्रदेशात बंदुकीच्या पहाऱ्यात वधूची सासरी केली पाठवणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो
ग्वाल्हेर-  लग्नानंतर बंदुकीच्या सशस्त्र पहाऱ्यात पालखीत बसून वधूची सासरी पाठवणी करण्यात आली. या पालखीच्या भोवती घोड्यावर स्वार असलेले चार बंदूकधारी तरुण संरक्षण देत होते. त्यांनी पालखीजवळ कोणालाही येऊ दिले नाही. सशस्त्र पहाऱ्यात  मुरैनाचे एसपी आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानासमोरुन वधूची वरात गेली.
 
मुरैना शहरात गुंडांची दहशत असून दिवसा त्यांनी गोळीबार करुन लोकांमध्ये भिती पसरवली आहे.  याआधी सुद्धा अशाच प्रकारे विवाह पार पडले आहेत. मुरैना येथील साहिबसिंह यांच्या मुलाच्या लग्नात सशस्त्र बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...