आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंदूरमध्ये गरब्याच्या अखेरच्या रात्री तरुणाईचा उत्साह शिगेला, पाहा भन्नाट PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंदूर - येथील अभिव्यक्ति गरबा महोत्सवाचा बुधवारी अखेरचा दिवस होता. त्यामुळे तरुणाईमध्ये जास्त जल्लोष पाहायला मिळाला. गुजरातच नव्हे तर देशभरातील संस्कृतीचे दर्शन याठिकाणी करायला मिळाले. सहभागी झालेल्या तरुणांनी काश्मिरपासून कन्याकुमारीपर्यंत ते अगदी गुवाहाटी आणि अरुणाचल पासून हिमाचलपर्यंत देशातील विविध ठिकाणच्या वेशभुषा करून तरुण सहभागी झाले होते.
पुढील स्लाइड्सवर पाहा, बुधवारची गरब्याची धूम...
Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.
बातम्या आणखी आहेत...