आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिंहस्थात दैनिक भास्कर तुमच्या सहकार्यासाठी तत्पर, अनेक प्रकारची व्यवस्था उपलब्ध

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोपाळ - उज्जैनमध्ये गुरुवारी सिंहस्थ सुरू होत आहे. २१ मेपर्यंत हे महापर्व सुरू राहील. ५ कोटी लोक या ठिकाणी भेट देण्याचा अंदाज आहे. भाविकांच्या सुविधेसाठी सर्व स्तरांवर प्रयत्न सुरू आहेत. सामाजिक जबाबदाऱ्यांप्रती दैनिक भास्कर नेहमीच सजग राहिला आहे. सिंहस्थातही श्रद्धाळूंच्या सुविधांसाठी भास्करने अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. क्षिप्राच्या मुख्य घाटांवर १२० चेंजिंग रूम्स उभारल्या आहेत. महाकाल मंदिरात आरआे प्लांट लावला आहे. मंदिर व रस्त्यांचे नकाशे तयार केले आहेत. शहरातील हॉटेल्स, उपाहारगृह व मेळा माहिती केंद्रातून ब्रोशर्स वितरित केले जातील. शहर सुंदर करण्यासाठी पाण्याच्या टाक्या व भिंतींवर पेंटिंग केले आहेत. शिवाय इतर सुविधाही केल्या आहेत. या मेळ्याला यशस्वी व संस्मरणीय बनवण्यासाठी उपक्रमही हाती घेतले आहेत.
पुढील स्‍लाइडवर वाचा, संदेशांसह वॉल पेंटिंग...