आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धार्मिक मेळाव्यात थिरकल्या बारबाला; अश्लील डान्स पाहाताच निघून गेल्या महिला भाविक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टीकमगड/भोपाळ- जलविहार महोत्सवासारख्या धार्मिक कार्यक्रमात स्टेजवर बारबाला थिरकल्याने चांंगलाच गोंधळ उडाला. शहरातून बोलवण्यात आलेल्या बारबाला स्टेजवर अश्लील डान्स करत होत्या. ते पाहूून महिला भाविक थक्क झाल्या आणि कार्यक्रम सुरु झाल्यानंतर काही मिनिटांंतच त्यांनी तेथून काढता पाय घेेतला.
काय आहे हे प्रकरण...?
-टीकमगड जिल्ह्यातील पृथ्वीपूर येथे जलविहार महोत्सवानिर्मित मेेळ्याचे आयोजन करण्‍याात आले आहे.
- या धार्मिक कार्यक्रमात शहरातून बारबालांना बोलवण्यात आले होते.
-बुंदेलखंडी गीत 'तडपे जवानी'वर बारबाला स्टेजवर अश्लील डान्स करत होता. डान्स पाहून महिला भाविकांंनी मुलांंना घेेऊन तेथून काढता पाय घेतला.
- जलविहार समितीचे अध्यक्ष सुधीर जैन यांनी या कार्यक्रमाची रुपरेषा बनवल‍ी होती.
- धार्मिक कार्यक्रमात बारबाला नाचवल्यानंतर कार्यक्रमाच्या आयोजकांंवर टीकेची झोड उठली आहे.

पुढील स्लाइड्सवर पाहा, 'तडपे जवानी'वर अशा थिरकल्या बारबाला...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...