आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धार्मिक कार्यक्रमात बारबालांनी लावले होते ठुमके, अश्लील डान्स पाहाताच महिला भाविक निघून गेल्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टीकमगड/भोपाळ- गेल्या वर्षी जलविहार महोत्सव सारख्या धार्मिक कार्यक्रमात स्टेजवर बारबाला थिरकल्याने चांगलाच गोंधळ उडाला. शहरातून बोलवण्यात आलेल्या बारबाला स्टेजवर अश्लील डान्स करत होत्या. ते पाहून महिला भाविक थक्क झाल्या आणि कार्यक्रम सुरु झाल्यानंतर काही मिनिटांतच त्यांनी तेथून काढता पाय घेतला.

काय होते हे प्रकरण...?
- टीकमगड जिल्ह्यातील पृथ्वीपूर येथे जलविहार महोत्सवानिर्मित मेळ्याचे आयोजन करण्‍याात आले आहे.
- या धार्मिक कार्यक्रमात शहरातून बारबालांना बोलवण्यात आले होते.
- बुंदेलखंडी गीत 'तडपे जवानी'वर बारबाला स्टेजवर अश्लील डान्स करत होता. डान्स पाहून महिला भाविकांनी मुलांना घेऊन तेथून काढता पाय घेतला.
- जलविहार समितीचे अध्यक्ष सुधीर जैन यांनी या कार्यक्रमाची रुपरेषा बनवली होती.
- धार्मिक कार्यक्रमात बारबाला नाचवल्यानंतर कार्यक्रमाच्या आयोजकांवर टीकेची झोड उठली आहे.

पुढील स्लाइड्सवर पाहा, 'तडपे जवानी'वर अशा थिरकल्या बारबाला...
बातम्या आणखी आहेत...