Home | National | Madhya Pradesh | One Died And One Injured In Major Road Accident Dhar Mp

भीषण अपघातात वाहनात फसून तडफडत राहिले 2 जण, एकाने केला मदतीसाठी आरडाओरडा

दिव्य मराठी वेब टीम | Update - Dec 02, 2017, 04:47 PM IST

राऊ-खेलघाट फोरलेनवरील गणपती घाटावर झालेल्या भीषण अपघातात एक तरुण जागीच ठार झाला, दुसरा गंभीर जखमी झाला. घाटातून उतरताना

 • One Died And One Injured In Major Road Accident Dhar Mp

  इंदूर - राऊ-खेलघाट फोरलेनवरील गणपती घाटावर झालेल्या भीषण अपघातात एक तरुण जागीच ठार झाला, दुसरा गंभीर जखमी झाला. घाटातून उतरताना एका कंटेनरचा ब्रेक फेल झाल्याने तो समोर असलेल्या ट्रकला जोरात धडकला. धडकेनंतर केबिनमध्ये क्लीनर चिरडला. अथक प्रयत्नांनंतर त्याला बाहेर काढता आले.

  - सूत्रांनुसार, कंटेनर (एचआर 38 पी 8105) इंदूरहून धामनोदकडे घाट उतरत होता. यादरम्यान त्याचे ब्रेक फेल झाले आणि तो समोर असलेल्या ट्रक (एचआर 38 पी 8505) मध्ये घुसला.
  - धडकेनंतर कंटेनरमध्ये चालक आणि क्लीनर फसून बसले. ते केबिनमध्ये फसल्याने तडफडत होते. नंतर क्रेनच्या मदतीने त्यांना बाहेर काढण्यात आले. दोघांना गंभीर अवस्थेत धामनोद रुग्णालयात पाठवण्यात आले. येथे डॉक्टरांनी क्लीनर सुनीलला मृत घोषित केले, तर चालक शुभमवर उपचार सुरू आहेत.

  पुढच्या स्लाइड्सवर पाहा, भीषण अपघाताचे फोटोज...

Trending